नियतीने अवचित ओढले
खेळात त्या समरस होत
मीही मग माझी ना राहिले ........
घेता दोन क्षणाची विश्रांती
स्वदर्पणी पडताळून पाहता
देवूनी स्वसत्वची आहुती
नव्याने मज मला भेटता
नसे मज पर्वा अडथळ्याची
असो जरी मार्ग खडतर
असता साथ मज मैत्रीची
पार करून जाईन पैलतीर .........
खेळात त्या समरस होत
मीही मग माझी ना राहिले ........
घेता दोन क्षणाची विश्रांती
स्वदर्पणी पडताळून पाहता
देवूनी स्वसत्वची आहुती
नव्याने मज मला भेटता
नसे मज पर्वा अडथळ्याची
असो जरी मार्ग खडतर
असता साथ मज मैत्रीची
पार करून जाईन पैलतीर .........
बिका .......

SAKHE--- AMBIKE.........U R IMMPOSIIBLE...MY DEAR FRIEND...TUZYA SAMOR NATMASTAK...HONE...HYATACH MI DHANYATA MANEN..GA APRATIM-AVARNIYA..ASE ...AJRAMAR KAVYARACHANA..TUZYATALYA TULA...MAZYA AGANEET SHUBHECHHA....TUZI-SAKHI GAYATRI.
उत्तर द्याहटवाथैंक्स गायत्री .... अग खुप साधे अणि सरल काव्य आहे ग हे ...
उत्तर द्याहटवा