शिखरावर असता मज,
दरीचा पड़े विसर
दरीत पड़ता खोल,
साद घाली शिखर,
शिखरावरून दिसे मज,
तो हरवलेला भूतकाळ ,
दरीतून दिसे मला ती,
आयुष्याची नवी सकाळ.......
बिका
दरीचा पड़े विसर
दरीत पड़ता खोल,
साद घाली शिखर,
शिखरावरून दिसे मज,
तो हरवलेला भूतकाळ ,
दरीतून दिसे मला ती,
आयुष्याची नवी सकाळ.......
बिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा