ऐका कहानी सांगते स्वयंसिद्धा ची
विशेष मुलासाठी धडपडनारा आईची
एक होत गाव ,औरंगाबाद त्याच नाव
प्रतेक स्वामिनी , मानिनी च्या गुणाना भरपूर वाव
माप ओलांडून सुरु केल नव जीवन
राजा राणीच्या संसारात झाली रममाण
सुखी संसारात पडला मिठाचा खड़ा
नशिबाने दिला नविन धडा
जीवनात सुरु जाले नविन पर्व
डॉक्टर थेरपी, देव आणि दैव
ओघानेच आल सावरण समजावण
एकमेकीना आधार देत पुढे जाण
केला निश्च्चय आगदी पक्का
सोनफुलाला दयाचा हक्क त्याचा
आज पासून प्रत्येक शाव्स
जगायचा त्याचाच साठी खास
मार्ग होता खुप खडतर
इच्छा शक्ति जबरदस्त
भव्य कल्पनेला मिळाली साथ
स्वप्न झाले सुन्दर सत्य एकमेकींच्या सोबतीने
आलो इथवर पार करुन जाऊ नक्कीच भव्य पैलतीर...........
बिका

अंबिका ,
उत्तर द्याहटवाखर आहे. प्रत्येक येणारे संकट, एक नवी संधी, एक नवी दिशा, एक नवा मार्ग घेऊन येते. तुला ही गवसलेल्या या नव्या मार्गावर उत्तुंग यश मिळेल याची खात्री बाळग. अन न थकता वाटचाल कर. दमलीस तर तुला सावरायला तुझ्या जवळचे असतीलच. All the BEST.
धन्यवाद शशांक , तुझी साथ अशीच राहू द्या ....
उत्तर द्याहटवाखुप छान ब्लॉग झाला आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा
उत्तर द्याहटवाअमोल केळकर
धन्यवाद .... अमोल ... तुझा आग्रह शेवटी मनावर घेतला ....:)
उत्तर द्याहटवा