प्रिय मित्र राम यास ,,,
यश्याच्या उत्तंग शिखराकडे
झेप घेताना
सुखाच्या क्षनासोबतच
दुःखाचे नाना डोंगर पार केलेस ...
खडतर काटयांचे मार्ग चालताना
तुझे पायाच नाहीतर
मनही रक्तबंबाळ झालय खुपदा ...
पण तो तु तु होतास !!!!
तुझ्या मनाची खणकर जिद्द
आणि आईची मेहनत अन आशीर्वाद ....
हया आदभुत संगमामुलेच तर
आज तु हे यश संपादन केलस...
तुझा मार्ग नक्कीच होता खडतर
पण तुझी इच्छाशक्ति त्याहुनही जबरदस्त ....
यशाचे पंख लेउन उंच उंच झेप घे आकाशात
माझ्या सदेच्छा नेहमीच तुझ्यासोबत ..!!!!!
तुझीच मैत्रीण ....
बिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा