ब्लॉग संग्रहण

रविवार, २९ मे, २०११

वचन.......


आज वचन काय देवु तुला ?????
१२ वर्षापुर्वी वचन दिले
अखंड साथ देण्याचे
आणि प्रतेक पावलावर
तु ती दिलीस ............
आणि मी ही ते निभावल
निमिष अंधारातून
तेजोमय प्रकाशाकडे
घेवुन गेलास ...........

कदाचित पुढची वाट
ह्यावुन बिकट असेल
पण तुझ्यात मी अन
माझ्यात तु असशील
अगदी नेहमी साठी !!

२ टिप्पण्या: