आणि वेडे मन वेडावुन बसते
कुणासाठी तरी मग आसुसते
कुणा मधे मग स्वताहलाच
हरवून येते .
अपेक्षा विरहित जीवन तुझे
मग कश्याला हवे प्रेम माझे
तुला ना जान आशा ,अपेक्षाची
मग ना जाणीव तुजला
त्या दु :खाची .
चुक झाली पुन्हा एकदा
जिव ओवालुन टाकला
मन कधी कुणाला कळलच नाही
शब्दलाही कधी ते जमलच नाही
ओठातच विरले ते .
भावना मग शब्दरहित उरल्या
डोळ्यात या अश्रुंचे लेने देवून गेल्या
बिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा