सांजवेळी आठवतात
मागील गुजगोष्टी
ह्याच सायंकाली
मारल्या गप्पा नदीच्या काठी
तुज़े नि माझे मन मिळाले
ते याच सांजवेळी
आशी आपली मैत्री अवखळ
पाण्यासारखी नितळ निर्मल
पण जीवनाच्या ह्या वाटेवर
आपण दोघ दुरवणार
मैत्रीचा बंध असेल मजबूत
कधीच नाही तुटणार आयुष्यात
जीवनाच्या कुठल्याही वळणावर
मार मनापासून हाक
कधीही असेल सोबत देण्यास तयार.
मागील गुजगोष्टी
ह्याच सायंकाली
मारल्या गप्पा नदीच्या काठी
ते वाळु वर खेळन
घर बाधून पुन्हा मोडन तुज़े नि माझे मन मिळाले
ते याच सांजवेळी
आशी आपली मैत्री अवखळ
पाण्यासारखी नितळ निर्मल
पण जीवनाच्या ह्या वाटेवर
आपण दोघ दुरवणार
मैत्रीचा बंध असेल मजबूत
कधीच नाही तुटणार आयुष्यात
जीवनाच्या कुठल्याही वळणावर
मार मनापासून हाक
कधीही असेल सोबत देण्यास तयार.
बिका ......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा