ब्लॉग संग्रहण

सोमवार, ६ जून, २०११

एक नात....!!!


एक नात भावनेच
मनाच्या अंतरी कोरलेल !!!

एक नात प्रेमाचं
ह्रदयाच्या तळाशी साठवलेलं !!!

एक नात तुझ माझ
मैत्रीत एकत्र गुंफलेल !!!!

एक नात भावा- बहिणीच
नात्याच्या पदरात विणलेल !!!!

एक नात नात्याच्या पलीकडच
शब्दा विना सार काही समजलेल !!!

                              बिका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा