ब्लॉग संग्रहण

सोमवार, ६ जून, २०११

तु, तु आहेस तरी कसा ...???




तु, तु आहेस तरी कसा ???
माझ्या कल्पनेत आहे तसा
तु असावास विस्तृत गगनासरखा
तु प्रेमळ असवास 
समुद्राच्या अथांग सागरा सारखा 
मी जर असेल धरनी 
तर तु माझा आभाळ  असावास 
मी जर असेल चंचल अल्लड
तर तु शांत सयमी  असावास
मी खुप खुप चिड्ल्यावर
शांत पणे मनसोक्त  हसणारा
आणि मग हारुन मी लाजता 
विशाल बाहुपाशात सामावुन घेणारा 
असेल का रे तुझी माझी साथ अशी 
राधा - कृष्णाची जोड़ी जशी !!!!!!!!!!!!!!!!!
                                  बिका .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा