गुलाबाचा महिमा काय वर्णावा
हयामुळेच तर मिटे दोंघांचा दुरावा
लाल गुलाब सुन्दर मन मोहक
हा तर आहे गहन प्रेमाचे प्रतिक
पिवळा गुलाब टपोरी, सुन्दर
मैत्री जपन्या असे सदैव तयार
पांढरा गुलाब शांत , सात्विक
मैत्री अखंड , शुद्ध प्रामाणिक
ज्याच्यात जी भावना वसे
त्याला तो गुलाब मनी दिसे!!!!!!!!
बिका .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा