ब्लॉग संग्रहण

रविवार, ५ जून, २०११

मिलन ...!!!



तुझे माझ्यात असणे
नाही रुजवू शकत

तुझ्यासाठी माझे झुरणे
मी नाही थांबवु शकत

तुझ्यातुन मला वेगळे करणे
मला नाही जमत

मी तुला न बोलणे
नाही सहन करू शकत

तुझ्या प्रेमात दंग होने
सर्वस्वी तुझी होने

तु, मी चे कवच गळुन पडणे
हेच फक्त आता होवु शकत

                                 बिका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा