बोलकी स्पंदने
ब्लॉग संग्रहण
मे
(9)
जून
(22)
ऑगस्ट
(1)
सप्टेंबर
(1)
ऑक्टोबर
(1)
ऑगस्ट
(1)
जुलै
(4)
रविवार, ५ जून, २०११
आयुष्याची वाट ...नवी पहाट.
आयुष्याच्या खडतर वाटेवर
रुक्षच -रुक्ष वाळवंट असणार
पण कधीतरी फुलही उमलणार
तर कधी- कधी काटेही बोचणार
जाता -जाता काटेरी कुपंनात अडकणार
तेवढयाच जिद्दीने निसटुन पुढे जाणार
वेड्या वेड्या गत स्वप्नामागे धावणार
नाही पुर्ण झाले तर हताश होणार
नव्या पहाटेची पुन्हा नवीन आस धरणार
पुन्हा स्वप्नपुर्ती साठी पुढे -पुढे मार्गस्थ होणार !!!!
बिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा