शांत तुझे डोळे पहाताना
खोल डोहाचा भास होई
तुझे सुहास्य पाहिल्यावर
चेहरा माझा फुलून येई
प्रेमळ वृत्ति तुझी आहेच उपजत
तुझ्यात उनिवा असल्या तरी
तु आस पास असल्याचा भास
तु जवळ नसलास तरी
तुझी वाट पाहने
असते एक सजा
तु नसताना तुला डोळ्यात
साठवणे असते एक मजा
बिका ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा