बोलकी स्पंदने
ब्लॉग संग्रहण
मे
(9)
जून
(22)
ऑगस्ट
(1)
सप्टेंबर
(1)
ऑक्टोबर
(1)
ऑगस्ट
(1)
जुलै
(4)
मंगळवार, ७ जून, २०११
प्रियतम स्कुटी.....!!!
होतीस तु , आहेस तु ,असशील तु
माझ्याही न कळत माझा आधार तु
जीवनाच्या प्रतेक क्षणाची साक्षीदार तु
वचन दिल जोड़ीदाराने , निभावालेस तु
रात्र असो वा दिवस , सोबत होतीस तु
कधी दुखात , कधी सुखात , खरी सखी तु
अशी माझी गोजिरी, प्रियतम स्कुटी तु ...
बिका .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा